Vitthal | Song Out | श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला | Sachit Patil, Shreyas Talpade
2018-11-21
8
विठ्ठल ह्या आगामी चित्रपटातून अभिनेता श्रेयस तळपदे मराठी चित्रपटात पुन्हा दिसणार आहे. ह्या चित्रपटाची विठ्ठला ह्या गाण्यावर त्याचे नृत्य प्रेक्षकांना पाहता येणार आहे.